दिड तासांचा मनमोकळं हसवणारा, हळवं करुन जाणारा कथाकथनचा कार्यक्रम. काही विनोदी तर काही मनाला स्पर्शून जाणार्‍या कथा.  कथाकथनाच्या ध्वनीफितीची झलक  – http://mvrj.tripod.com/kk_main.html


अंजूताई सोमण यांच्या प्रोत्साहनामुळे माझ्या शार्लट मधील कथाकथनाच्या कार्यक्रमात ऋत्विकने त्यांनी दिलेलं भाषण वाचून दाखवलं आणि त्यानंतर  माझ्याबरोबर खालील सर्व ठिकाणी stand-up comedy सादर केली. ओरलॅंडो येथे त्याने श्रीगणेशा केला. तो हा कार्यक्रम. मला वाटतं ऋत्विकने कितीतरी वाद – विवाद स्पर्धा गाजवल्या त्याची सुरुवात ही होती🙂.

हा कार्यक्रम झालेली मंडळं:

  • न्यूयॉर्क
  • वॉशिग्टन डी. सी
  • ओरलॅंडो
  •  डेनवर
  •  टॅम्पा,
  • रॅले
  • शारलट
  • सॅन्टा रोझा
  • विन्सटन सेलम
  • न्यू इंग्लड मराठी मंडळ

आता वाट पहात आहोत आपल्या मंडळासाठी कार्यक्रम करण्याची.

Advertisements