दृश्यकथन! (झलक) आकाशवाणीतील श्रुतिकेसारखा हा प्रकार. यातून तुमच्या समोर उभा राहणार आहे मोडकळीला आलेला वाडा आणि त्यात वावरणारे साठे सर आणि माई. साठेसरांची त्यांच्या विद्यार्थ्याशी, मनोहरशी अचानक भेट घडते आणि एका वेगळ्या नाट्याला मनोहरला सामोरे जावं लागतं त्याचंच हे दृश्यकथन.

कथा – ’अवशेष’
लेखक – अनंत सोनावणे
दृश्यकथन रुपांतर – मोहना जोगळेकर
कलाकार – मोहना जोगळेकर, संदीप कुलकर्णी, सचिन कुलकर्णी

Advertisements