कलाकार – मेघना कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, मिलिंद जोग, संजीव डांगे, शैलजा मेहता, संगीता कोरडे, आशिष चितळे, गीता दातार.


सचिन आणि अनु मुंबई एअरपोर्टच्या बदललेल्या धक्क्यातून सावरतायत तोच पुन्हा एकदा मायदेशात जातात आणि त्यांना दर्शन घडतं ते तिथे झालेल्या, अदभुत आणि विस्मयकारी बदलाचं. त्या विनोदी जगाचं दर्शन म्हणजेच एकांकिका “भारत, एक खोच”.


Advertisements