या एकांकिकेतील ‘नाटकं’ घडतात ती वकिल साहेबांच्या घरात.वैतागलेले, पत्नीच्या आक्रमक वक्तव्यांना तोंड देता देता नाकीनऊ आलेले,जम बसविण्याच्या धडपडीत कावून गेलेले वकिलबाबू, नाना ‌‌प्रकारच्या अशीलांशी सामना करता करता, त्यांच्या भन्नाट केसेस ऐकता ऐकताच कुठल्यातरी गाफ़िल पण अपरिहार्य क्षणी त्यांच्या मते एक धाडसी निर्णय घेतात.क्षणाचाही विलंब न लावता त्याची अमंलबजावणी करतात. त्यांच्या या निर्णयाच्या परिणामांची विनोदी साखळी म्हणजेच ‘मुखवटे आणि चेहरे’या कल्पनेवर आधारित एकांकिका – भेषांतर


  • लेखक: चंद्रकांत देशपांडे
  • दिग्दर्शन: विरेन आणि मोहना जोगळेकर
  • संगीत,प्रकाश योजना:संजय भस्मे, विरेन जोगळेकर
  • नेपथ्य: वर्षा आणि नवदीप माळकर
  • नृत्य दिग्दर्शन: श्वेता नाफडे, मयुरा भांडारकर
  • रंगभूषा: अंजली भस्मे, नयना दरेकर
  • पोस्टर: अंजली भस्मे

कलाकार: मयुरा भांडारकर, महेश जोशी, मोहना जोगळेकर, हिमांशु केंजळे, श्वेता नाफडे, समीर आरेकर

Advertisements