शारलट, नॉर्थ कॅरोलायना  मध्ये ’अभिव्यक्ती’ तर्फे दरवर्षी दोन एकांकिका सादर होतात. त्यापूर्वी  वेगवेगळ्या विषयावर ‘अभिव्यक्ती’ने रॅले नॉर्थ कॅरोलायना मध्ये एकांकिका सादर केल्या.

अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळामध्ये  एकांकिका सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत.  संपर्क साधण्यासाठी कृपया खालील फॉर्म भरावा.

 

Advertisements